"डटे रहो - DO NOT CRACK UNDER PRESSURE"
"डटे रहो - DO NOT CRACK UNDER PRESSURE" '"Experience Beyond Cup" या मिशन सहित खरोखर एका नवीन पर्वाला सुरुवात करणारी ही एक कंपनी "Cafe Coffee Day" CCD च्या संस्थापकांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आपलं मनोगत व्यक्त करून आत्महत्या केली. तो विषय वेगळा आहे समजा , त्यावरिल काही बाबी समोर येतीलच. पण, कशी उभारली गेली ही कंपनी ? समजून घ्या, 20,000 एकर स्वतःचे कॉफी मळे 1772 ठिकाणी रेस्टो 20,000 कर्मचारी 6 देशांमध्ये ऑपरेशन्स 43.31 billion Dollars चा Revenue 1.8 billion Cups वार्षीक विक्री.. असा भला मोठा विस्तार असलेल्या या कंपनीची सुरुवात कृषी उत्पन्न समिती मध्ये , कॉफीची बीजे विकण्यापासून झाली होती . यांनी "Vertical integration" हे बिझनेस चे मॉडेल अवलंबले . ज्याचा मराठीत सरळ साधा अर्थ सांगायचा म्हटलं तर, "आपण पिकवलेलं आपणच विकायाचं" असा होतो . सिद्धार्थ यांनी कॉफीची बिजे कच्च्या स्वरूपात इंडीयन कॉफी बोर्ड ला विकण्याऐवजी त्यांना भाजून पावडर करून , "fresh & Ground " या Outlet मधून सरळ ग्राहकांना विक्री क...