नकारात्मक आणि सकारात्मक विचारांमध्ये काय फरक असतो बर .......
नकारात्मक आणि सकारात्मक विचारांमध्ये काय फरक असतो बर .......
नकारात्मक आणि सकारात्मक विचारांमध्ये
अगदी लक्षात न येण्यासारखा फरक असतो.
मला अपयश आलं तर ?
हा नकारात्मक विचार झाला.
यात, अपयश आलं तर, दुसरा मार्ग तयार असायला हवा.
हा सकारात्मक विचार झाला.
मार्केट नाही मिळालं तर काय?
हा नकारात्मक विचार झाला.
सुरुवातीच्या काळात मार्केट मिळणं अवघड आहे त्यामुळे जास्त काम करावे लागेल.
हा सकारात्मक विचार झाला.
हे जमूच शकत नाही.
हा नकारात्मक विचार झाला.
हे जमण्याची शक्यता कमी असेल, पण प्रयत्न करून पाहू, न जमल्यास आणखी काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू.
हा सकारात्मक विचार झाला.
एकाच प्रश्नावर, समस्येवर, मुद्द्यावर नकारात्मक आणि सकारात्मक विचारांच्या लोकांची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते.
हि पद्धत आपल्या आयुष्यावर खूप काही परिणाम करत असते.

Comments
Post a Comment